आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:नीटच्या निकालात जळगावच्या  विद्यार्थ्यांनी मिळवले यश

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल इलिजिबीटी टेस्ट (नीट) परीक्षेचा ऑनलाइन निकाल गुरुवारी जाहीर झाला. जळगाव शहरातून सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिला होती. नीट परीक्षेत परेश तुकाराम माळी याने यश संपादन केले आहे.

यात त्याने ७२० पैकी ६२२ गुण मिळवले आहेत. तो बाहेती विद्यालयाचे शिक्षक टी. एस. माळी व चित्रा माळी यांचा मुलगा आहे. देवश्री संजय वानखेडे हिने नीट परीक्षेत यश मिळविले. तिला ऑल इंडिया रँक ८७८ मिळाली आहे. देवश्री ला.ना. शाळेचे शिक्षक संजय वानखेडे, प्रा. हेमाक्षी वानखेडे यांची मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...