आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:विधीच्या विद्यार्थ्याने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधी शाखेच्या एलएलएमचा निकाल लागून एक वर्ष लोटले तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळालेले नाही. अखेर या विद्यार्थ्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे आत्महत्या करण्याची अॅड. श्रीकृष्ण देवतवाल या विद्यार्थ्याने परवानगी मागितली आहे. ‘संबंधित विद्यार्थ्यास माहिती दिली आहे, त्याने परीक्षा अर्ज भरला नाही. ऑनलाइन परीक्षा दिल्याचे स्क्रीन शॉट विद्यापीठाला पुरवलेले नाहीत. परीक्षा दिल्याचा पुरावा विद्यार्थ्याकडे नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले.