आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅनेटरी नॅपकीन:लायन्सने सॅनेटरी नॅपकीन डिस्पाेजल मशीन दिले भेट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाेदा येथील सार्वजनिक विद्यालयात लायन्स क्लबतर्फे विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. याच अनुषंगाने सॅनेटरी नॅपकीन डिस्पाेजल मशिन कल्बतर्फे भेट देण्यात आले.

लायन्स क्लबचे अध्यक्ष किशोर बेहरानी यांनी या उपक्रमाचा उद्देश ससांगितला. सेक्रेटरी दिनेश बोहरा, कोषाध्यक्ष दिनेश बाफना, मुख्याध्यापिका विद्या खाचणे यांची उपस्थिती हाेती. पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल यांनी लायन्स क्लब समर्पित भावनेने करीत असलेले काम पथदर्शी असल्याची भावना व्यक्त केली. सुनील तायडे, ज्येष्ठ शिक्षिका उषा नेमाडे यांची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...