आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववत:लोकमान्य टिळक टर्मिनस-दिब्रुगड एक्स्प्रेस 1 मार्चपासून नियमित

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस-दिब्रुगड एक्स्प्रेस नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने या दोन्ही गाड्या नियमित केल्यामुळे प्रवाशांना ऐन गर्दीत दिलासा मिळला आहे.नवीन वर्षात गाडी क्रमांक १५६४६ दिब्रुगड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ मार्च २०२३पासून १५९४६ दिब्रुगड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस अशी नियमित केल्या आहे.

तर गाडी क्रमांक १५६४५ लोकमान्य टिळक टर्मिनस–दिब्रुगढ एक्स्प्रेस ४ मार्चपासून १५९४५ लोकमान्य टिळक टर्मिनस–दिब्रुगड एक्सप्रेस अशी चालवण्यात येत आहे. या दोन्ही गाड्यांची वेळ आणि थांबे पूर्ववत आहेत.

बातम्या आणखी आहेत...