आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावदा:सावदा परिसरात पशुधनावर लंपी

सावदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर आणि सावदा परिसरात पशुधनावर आलेल्या लंपी स्कीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ हजार ३५१ जनावरांना लस टोचण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन विभाग रावेरचे सहआयुक्त संजय धांडे, येथील पशुवैद्यकीय अधिकारी नीलेश राजपूत यांच्यासह पाच टीम लसीकरणासाठी तयार केल्या आहे.

शहर परिसरातील ५ कि.मी.बाहेर जनावरांना लस टोचण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या ५ ऑगस्टच्या आदेशानुसार रावेर तालुक्यातील रसलपूर, विवरा, सावदा, रोझोदा, चिनावल या ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीज या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने, एल एचडी आजाराची जनावरे आढळून आलेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...