आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:सोमवारी महात्मा फुले स्मृतिदिनाचे आयोजन

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य विकास मंडळातर्फे महात्मा ज्योतीराव फुले स्मृतीदिनानिमित्त सोमवारी दुपारी १२.३० वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित कवी आपल्या विविध कविता सादर करणार आहेत.

यात डी. बी. महाजन, बी. एम. चौधरी, भगवान भटकर, भास्कर वाघ, मुकूंद गोसावी, प्रकाश महाजन यांच्यासह अन्य कवी सहभागी होणार आहेत. साहित्यिक, कवींनी सहभागी व्हावे असे साहित्य विकास मंडळाचे गोविंद देवरे यांनी कळवले आहे.उपस्थितीचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...