आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीज सीजारा उत्सव:माहेश्वरी मंडळाने तीज ला घेतल्या मिमिक्री, नृत्य स्पर्धा

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेश्वरी सखी महिला मंडळाचा ‘तीज सीजारा’ उत्सव महेश प्रगती मंडळात साजरा करण्यात आला. प्रिन्स कॉम्पिटिशनमध्ये महेश मार्ग प्रथम, द्वितीय क्रमांक रिंगरोड परिसर यांनी मिळवला. कलात्मक वस्तू या उपक्रमांतर्गत बनवण्यात आल्या.

मिमिक्री, एकलनृत्य, समूहनृत्य, तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रिद्धी जान्हवी फाउंडेशन अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी, मनीषा मणियार, ज्योती जेथले, सीमा नवाल, सुरेखा झंवर यांच्यासह मंडळातील अन्य महिलांनी स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...