आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छळ:विवाहितेचा दोन लाख रुपयांसाठी केला छळ ; वर्षा प्रितम बागडे असे पीडित विवाहितेचे नाव

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समतानगर येथील माहेर व गेंदालाल मिलमधील सासर असलेल्या विवाहितेने माहेरहून दोन लाख आणण्याची मागणी करीत सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षा प्रितम बागडे (वय २६) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. वर्षा यांचे लग्न २०१६ मध्ये झाले. त्यानंतर पतीसह सासरच्या लोकंनी त्यांना माहेरहून हुंड्याचे दोन लाख आणावेत यासाठी छळ केला. वर्षा बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती प्रितम हरिभाऊ बागडे, सासरे हरिभाऊ विश्रामजी बागडे, सासू पुष्‍पाबाई हरिभाऊ बागडे व मनोज हरिभाऊ बागडे (चौघे रा. गेंदालाल मिल) यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...