आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा सुरळीत:हुतात्मा, सेवाग्रामची सेवा सुरळीत

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ५ ते ६ डिसेंबरला ब्लॉक घेतला. ताे मंगळवारी संपल्याने बुधवारपासून या मार्गावरील हुतात्मा, सेवाग्राम, इगतपुरी मेमू, देवळाली शटल, नंदूरबार एक्स्प्रेससह ३४ गाड्या सुरळीत धावणार आहेत.

भुसावळ ते जळगाव दरम्यान ५ व ६ डिसेंबर ब्लॉक घेण्यात आला. परिणामी लांब पल्ल्याच्या गाड्या विभागातील लाइफलाइन असलेल्या नाशिक, सुरत मार्गावरील पॅसेंजर, मेमू गाड्या रद्द झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...