आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीरनामा प्रसिद्ध:मासू चा जाहीरनामा प्रथमच प्रसिद्ध; विद्यार्थी हितावर लक्ष

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासूच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात प्रथम जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जाहीरनाम्यात हे आहेत विषय

संघटनेतर्फे प्रथमच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात विद्यार्थ्यांची फसवणूक राेखणे,शिक्षणाच्या काळाबाजारावर लढ्यासह विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका, सिनेट, शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढणे आदी विविध विषयांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...