आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरी:माेबाइल चाेरी; आंतरराज्य टाेळीतील दाेघे ताब्यात

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड राज्यातून गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वेने येवून शनिवार, रविवारी शहरात माेबाइल चाेरी करणारी आंतरराज्य चाेरट्यांची टाेळी जळगाव शहर पाेलिसांनी रविवारी जेरबंद केली. टाेळीच्या दाेघांकडून ७० हजार रुपये किंमतीचे सहा माेबाइल ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी सर्वजीत कुमार अर्जून महताे (वय २४, रा. नया टाेला कल्याणी महाराजपुर, ता. तालझरी, झारखंड) याच्यासाेबतच त्याचा साधीदार सनीकुमार महेदंर नाेणीया (वय २३) यालाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६५ हजारांचे ६ माेबाइल पाेलिसांनी हस्तगत केले.

बातम्या आणखी आहेत...