आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथसंचलन:एम आयडीसी हद्दीत पाेलिसांचे पथसंचलन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सवानिमित्त पाेलिस दलातर्फे अतिरिक्त पाेलिस बंदाेबस्त मागवण्यात आला आहे. गुरुवारी एम आयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशिल भागातून पाेलिसांनी पथसंचलन केले.

दुपारी १२ ते १ वाजता ईच्छादेवी चौकी ते बिस्मिल्ला पोलिस चौकी, गवळीवाडा, तांबापुरा, महादेव मंदिर चौक, बिलाल चौक, शहावली मशिद, शहीद अब्दुल हमीद चौक, सिंधी कॉलनी, कंजरवाडा येथे पथसंचलन करण्यात आले. आरएएफचे असिस्टंट कमांडंट राय, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, १५ अधिकारी व २३२ अंमलदार हजर होते.

बातम्या आणखी आहेत...