आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:पाळधीत होणार खासदार संजय राऊत यांची सभा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील पाळधी येथे खासदार संजय राऊत यांची सभा हाेणार आहे. त्या सभेच्या नियोजनाबाबत युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्याशी चर्चा केली.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद माळी यांनी नाशिक येथे खासदार राऊत यांची भेट घेतली. त्यांच्याशी पाळधी येथील सभेसंदर्भात चर्चा केली. त्याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख चौधरी यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...