आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवठा:प्रेमनगरात गढूळ पाण्याचा पुरवठा ; नागरिकांनी संताप व्यक्त केला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत. दूषित व पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. बुधवारी प्रेमनगर भागात दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी जलशुद्धीकरण केंद्रातील नियोजनावरच बोट ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...