आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसोदा येथील वंदेमातरम् चौकात रविवारपासून श्रीमद भागवत कथा संगीतमय ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दररोज सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्रनाम, दुपारी कथेचे वाचन व सायंकाळी हरिपाठाचे आयोजन केले आहे. महामंडलेश्वर सूर्यभाननंद महाराज शेळगावकर हे कथेचे वाचन करणार आहेत, सहभागाचे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.