आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने‎:राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.; अग्निप‌थच्या विरोधात राष्ट्रवादीने केली निदर्शने‎

जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजना‎ विरोधात सोमवारी आकाशवाणी चौकात निदर्शने करण्यात आली.‎ केंद्र सरकारच्या विराेधात जोरदार ‎ ‎ घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून साेडला.‎

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे‎ अध्यक्ष रिंकू चौधरी, कार्याध्यक्ष ‎ सुशील शिंदे, प्रदेश प्रवक्ते योगेश ‎देसले, जितेंद्र बागरे, किरण‎ राजपूत, दत्तात्रय सोनवणे,‎ अकिल पटेल, रमेश बहारे,‎ इब्राहिम तडवी, रहिम तडवी,‎ साहिल पटेल, जावेद शेख, रफिक‎ ‎पटेल, शैलेश अभंगे, किरण‎ चव्हाण, आवेश खाटीक, गणेश‎ ‎ शिरसाठ, नईम खाटीक, भूमेश‎ निंबाळकर, नयन गाजरे, हितेश‎ जावळे आदी युवक कार्यकर्ते‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...