आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल स्पर्धा परीक्षा:लुंकड शाळेत नोबेल परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौ. प. न. लुंकड कन्या शाळा व नोबेल फाउंडेशनतर्फे ‘मी आयआयटीयन होणार’ कन्या शाळेची माजी विद्यार्थिनी सुकन्या पाटील हिने लिहिलेल्या आयआयटी बीआयटी पुस्तकाच्या शीर्षकाखाली नोबेल स्पर्धा परीक्षा घेण्यात आली हाेती. या परीक्षेचा निकाल मुख्याध्यापिका स्वाती नेवे, डॉ. संदीप पाटील व नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

स्पर्धेमध्ये विद्यालतून प्रथम मानसी पाटील, द्वितीय प्रज्ञा पाटील, तृतीय तनुश्री पाटील, चौथी लिना पाटील, पाचवी ऐश्वर्या पाटील आली. या सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. भगवान पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...