आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आता शेतकऱ्यांच्या समस्यासाठी महावितरण कंपनीत तक्रार पेटी

पाळधी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महावितरणचा कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाला होता. याबाबत शेतकऱ्यांनी माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह महावितरण कार्यालयात धाव घेतली.

याबाबत महावितरण कंपनीचे अभियंता भोई यांना विचारना केली. चर्चे दरम्यान महावितरण कार्यालयात एक तक्रार पेटी बसवून ही तक्रार पेटी दररोज उघडण्यात येईल व बळीराजाच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यात येईल असे ठरले. त्यानुसार तक्रार पेटी बसविण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...