आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदन:आता शवविच्छेदनाची जबाबदारी जीएमसीच्याच डॉक्टरांची, नवीन बदल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीएमसीत न्यायवैद्यकशास्त्र विभागातंर्गत जीएमसीच्या डॉक्टरांची शवविच्छेदन करण्याकरिता ड्युटी लावण्यात येणार असून बुधवारपासून हा बदल झाला आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या यासाठी ड्युटी लावण्यात येत होत्या. याकरिता जीएमसीत १० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात करार करण्यात आला असून जीएमसीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर देखील उसनवारी तत्वावर काम करत आहे. बुधवारपासून बदल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...