आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील एका ३७ वर्षीय महिला डॉक्टरला अनोळखी व्यक्तीने १३ मोबाइल क्रमांकावरुन फोन करुन अश्लिल संभाषण केल्याचा प्रकार समोर आला. २९ डिसेंबर ते ४ जानेवारीच्या दरम्यान हा प्रकार घडला.
महिला डॉक्टरच्या फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ रोजीच्या एका अनोळखी व्यक्तीने महिला डॉक्टरचा नंबर मिळवून त्यांच्यासाेबत अश्लील संभाषण करत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून ४ जानेवारी रोजी महिला डॉक्टरने सायबर पोलिसात धाव घेऊन अज्ञात मोबाइल नंबर धारकाच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.