आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीम गीतांचा‎ कार्यक्रम:शौर्य दिनानिमित्त मशाल रॅली; भीमगीतांचा कार्यक्रम रंगला‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती‎ मोर्चातर्फे रविवारी भीमा कोरेगाव शौर्य‎ दिनानिमित्ताने मशाल रॅली, प्रबोधन सभा‎ व प्रा. किशोर वाघ यांचा भीम गीतांचा‎ कार्यक्रम घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण‎ केले. विविध क्षेत्रातील बुद्धिजीवींचा‎ सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय प्रचारक‎ सिद्धांत होवाळ यांनी संबोधित केले. या‎ वेळी विजय सुरवाडे, सुनील देहडे,‎ सुकलाल पेंढारकर, राहुल सोनवणे,‎ सुनील साळवे यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...