आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शनाचे‎ आयोजन:घ.का.विद्यालयात 4 राेजी‎ विज्ञान प्रदर्शनाचे आयाेजन‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎आमोदा येथील घ.का. विद्यालयात‎ पंचायत समितीच्या शिक्षण‎ विभागाच्या मदतीने ४ जानेवारीला‎ सन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे‎ आयोजन केले आहे. उद्घाटन‎ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते‎ होईल.

अध्यक्षस्थानी आमोदा‎ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष‎ उमेश पाटील असतील. तसेच‎ बीडीओ डॉ.मंजुश्री गायकवाड,‎ तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते‎ पारितोषिक वितरण समारंभ होईल,‎ असे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन‎ शेख यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...