आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:स्वाती दहाड यांच्या चित्रकला; गृहसजावट प्रदर्शनास प्रतिसाद

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वाती दहाड यांनी साकारलेल्या चित्रकला व गृहसजावटीच्या चित्रांचे प्रदर्शन रिंगरोडवरील पु. ना. गाडगीळ दालनात सुरू आहे. त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद‌्घाटन झाले. संजय दहाड, भरत अमळकर, तरुण साठे, संदीप पोतदार, चंचल तापडिया उपस्थित होते. प्रदर्शनात ऑइल पेंटिंग, अॅक्रॅलिक, रेसिन आर्ट, लिप्पन आर्ट गिफ्ट आयटमचे कलात्मक प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...