आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य स्पर्धा:रोटरी जळगाव वेस्टतर्फे देशभक्तीपर नृत्य स्पर्धा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव व जळगाव वेस्टतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर नृत्य स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत ३० स्पर्धक सहभाग झाले होते.

नृत्य स्पर्धेचे उद्‌घाटन कथ्थक गुरू प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिक वितरण रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रोटरी वेस्टचे अध्यक्ष सुनील सुखवानी, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ.अमोल जाधव, सुयोग जैन, समीर जैन, कोरियोग्राफर मयूर आहिरराव आदींसह स्पर्धक कुटुंबीयांतील सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...