आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रम घेण्याचे नियाेजन:ब्राह्मण सभेतर्फे शतक महोत्सवाचे नियोजन

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मण सभेच्या शताब्दी महाेत्सवाची सुरुवात १५ आगॅस्टपासून झाली आहे. वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम घेण्याचे नियाेजन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली.

सुरुवातीला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने राष्ट्रध्वजाला वंदन करून वास्तुदेवतेचे पूजन ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. या सभेत शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली. ब्राह्मण सभेचे कोषाध्यक्ष अमोल जोशी, सचिव संजय जोशी, संदीप कुळकर्णी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...