आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:एसएनडीटीत वृक्षारोपण; पर्यावरणाबाबत प्रबाेधन

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसएनडीटी महाविद्यालयातील एनएसएस व परिसर विकास समितीतर्फे महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. ए. पी. चौधरी, निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष तथा क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉ.सतीश जाधव, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. माधव पाटील, डॉ. संजय भामरे, राजेश खर्डे व इतर प्राध्यापक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...