आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बहिणाबाई उद्यानामध्ये वृक्षारोपण

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस, माझी वसुंधरा व हरित सेनेतर्फे बहिणाबाई उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षाराेपणाबाबत जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शिक्षण उपनिरीक्षक दीपाली पाटील, प्राचार्या सी. एस. पाटील, समन्वयक आर. डी. वराडे, चंद्रकांत भंडारी, उपप्राचार्य एस. एस. नेमाडे उपस्थित होते. शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...