आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश‎:जूनदरम्यान‎ खेलो इंडिया स्पर्धा‎; खेलो इंडियात रुद्राक्षी‎ भावेचे घवघवीत यश‎

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा (पंचकुला) येथे‎ ४ ते ६ जूनदरम्यान‎ खेलो इंडिया स्पर्धा‎ घेण्यात आली. यात‎ जळगावच्या रुद्राक्षी‎ भावे हिने योगासन‎ ‎ आर्टिस्टिक गर्ल्स‎ ग्रुप या गटात रौप्य पदक तर आर्टिस्टिक‎ सोलो प्रकारांत कांस्य पदक पटकावले.‎

रुद्राक्षी ही ध्रू ग्लोबल स्कूल संगमनेर येथे‎ स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण व‎ योगाचा अभ्यास करत आहे. तिला डॉ.‎ संजय मालपाणी, मंगेश खोपकर, प्रवीण‎ पाटील, स्वप्निल जाधव, किरण वाडेकर‎ यांचे मार्गदर्शन मिळाले. ती प्रज्ञा अशोक‎ नाईक यांची कन्या आहे.‎

बातम्या आणखी आहेत...