आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीअष्टांग योग बहूउद्देशीय संस्थेतर्फे खोटेनगर परिसरातील जयहिंद कॉलनीत कुबरेश्वर महादेव मंदिर आवारात बेल, नारळ, पिंपळाची झाडे लावली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. अविनाश कुमावत यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व व डेरेदार सावली व योग्य आॅक्सिजनसाठी आवश्यक असणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मंदिराच्या आवारात लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. डॉ. गोपाळ पाटील, हिरालाल महाजन, प्रा. प्रकाश जयकारे, अनिल सुरळकर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.