आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक मान्यता:‘अमृत’साठी महासभेत आयत्या वेळचा प्रस्ताव ; 7 ऑक्टाेबर राेजी हाेणार फैसला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून येत्या महासभेत आयत्या वेळचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याेजनेसाठी डीपीआर काेणामार्फत तयार करायचा या विषयावर ७ ऑक्टाेबर राेजी फैसला हाेणार आहे. महापालिकेने डीपीआर तयार करून १५ ऑक्टाेबरपर्यंत मजीप्राकडे सादर करायचा आहे. मजीप्राने ३१ ऑक्टाेबरपर्यंत तांत्रिक मान्यता प्रदान करून शासनाच्या मान्यतेसाठी सादर करायचा आहे.

बातम्या आणखी आहेत...