आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:हरवलेला काळ काव्यसंग्रह प्रकाशित

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवी मिथुन ढिवरे यांनी लिहिलेल्या ‘हरवलेला काळ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महापालिकेच्या सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी शैलेंद्र जाधव होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याहस्ते प्रकाशन झाले.

या वेळी ते म्हणाले की, नवोदित कवी आणि लेखक यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून समाजाची सेवा करावी असे सांगितले. ‘हरवलेला काळ’ काव्यसंग्रहातील कविता आजच्या काळाला किती तंतोतंत लागू पडतात, याविषयी माहिती दिली. काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणारे प्राचार्य डॉ. साहेबराव भुकन यांचा सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...