आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेने खरेदी:गेल्या गुरुपुष्यामृतापेक्षा २५% वाढली साेने खरेदी

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुहूर्ताला साेने खरेदी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी आलेली अमावास्या व त्यात गुरुपुष्यामृत असा त्रिवेणी याेग जुळून आल्याने ग्राहकांनी माेठ्या प्रमाणावर खरेदीला गर्दी केली हाेती. जाणकारांच्या मते गेल्या महिन्यात आलेल्या गुरुपुष्यामृत याेगाच्या मुहूर्तापेक्षा २५ टक्के अधिक खरेदी गुरुवारी ग्राहकांनी केली.

त्यातही माेठ्या वजनी दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक हाेते, असे व्यावसायिकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...