आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावस:शहरात पावसाची सरासरी 600 मिमीच्या उंबरठ्यावर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरात आॅगस्ट महिन्यात वार्षिक पर्जन्यमान ४२९.५ मिलिमीटरपर्यंत पाेहाेचले आहे. यात सर्वाधिक पाऊस जळगाव शहरात झाला असून, जळगावातील पिंप्राळा मंडळात सरासरी पाऊस तब्बल ५९५.३ मिमीवर पाेहाेचला आहे. आसाेद्यात आतापर्यंत ५२४ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात भडगाव आणि यावल पाठाेपाठ जळगाव शहरात सर्वाधिक पर्जन्यमान झाल्याची नाेंद आहे.

जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमान ४२९.५ मिमीवर गेलेले असताना जळगाव तालुक्यात ही सरासरी ४७०.३ मिमीवर पाेहाेचली आहे. आतापर्यंत भडगाव तालुक्यात ५०० मिमी तर यावलमध्ये ५१९ मिमी सरासरी पाऊस झालेला आहे.

बातम्या आणखी आहेत...