आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र:अजिंक्य महिला दुर्गाेत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री नांदुरकर

नशिराबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सतरा वर्षांपासून इथे अजिंक्य महिला दुर्गाेत्सव मंडळातर्फे नवदुर्गेची स्थापना केली जातेे. दहा दिवस दांडिया, रास गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम हाेतात. यंदा या मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री नांदुरकर यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षा जयश्री पाटील, खजिनदार दीपाली बाविस्कर, सचिव कामिनी शिवरामे, सदस्या शारदा भावसार, उषा भावसार, हर्षदा महाजन, पुष्पा वाघ, माधुरी कोलते, संगीता चौधरी, लक्ष्मी यवकार, गंगू सपकाळे, अनिता महाजन, कविता राजपूत, बेबीताई टापरे, आशा भावसार, कल्पना कोलते, अलका हरदास, सुनीता माळी यांचा समावेश आहे. आठवडाभर सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जाणार आहेत.