आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:राजू बाविस्करांना चित्रकार एम.‎ व्ही. रावबहादूर धुरंधर अवाॅर्ड‎

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्ट साेसायटी आॅफ इंडियाचा यंदाचा‎ ‎ चित्रकार एम. व्ही. रावबहादूर धुरंधर‎ ‎ अवाॅर्ड जळगावचे चित्रकार राजू‎ ‎ बाविस्कर यांच्या पेंटिंगला देण्यात‎ ‎ आला. मुंबईत डाॅ. चंद्रप्रकाश द्विवेदी,‎ ‎ ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत व‎ ‎ मान्यवरांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार‎ स्वीकारला.

जिथे प्रत्येक भारतीय चित्रकाराचा प्रवास‎ सुरू हाेताे अशा जहांगीर आर्ट गॅलरीत झालेल्या या‎ कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान यांचीही उपस्थिती‎ हाेती. त्यांनीही बाविस्कर यांच्या पेंटिंगचे काैतुक केले.‎ बाविस्कर यांनी त्यांचं ‘काळ्या निळ्या रेषा’ हे पुस्तक‎ आमिर खान यांना भेट दिले.‎

बातम्या आणखी आहेत...