आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवाशक्ती फाउंडेशनतर्फे ७ मार्च रोजी धुलिवंदनानिमित्त सकाळी ९ ते १२.३० या वेळेत काव्यरत्नावली चौकात रंगबरसे रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध कार्यक्रम हाेतील. रंगबरसे रंगोत्सवाच्या ठिकाणी लहान मुलांसह महिला अाणि युवकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. हायटेक डीजे साऊंड सिस्टिमसह पारंपारिक वाद्य व रंग उधळण्यासाठी उदयपूर येथून तब्बल दीड हजार किलोचे नैसर्गिक रंग आणण्यात आले आहे. या वेळी ढोलपथक, पारंपारिक नृत्य, होळीगीते म्हटली जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे अावाहन अायाेजकांनी केले अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.