आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट पद्मालय‎ विश्रामगृहाजवळ स्वच्छतागृह उभारणार‎‎

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे‎ पद्मालय विश्रामगृहाजवळ शौचालय‎ उभारणार आहे. या उपक्रमाचे‎ भूमिपूजन महापौर जयश्री महाजन‎ यांच्या हस्ते करण्यात आले.‎ भूमिपूजन कार्यक्रमास रोटरीचे‎ प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, सह‎ प्रांतपाल अरुण नंदर्षी, मोनिका‎ झुनझुनवाला, रोटरी क्लबचे ऑफ‎ ईस्टचे अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी,‎ सचिव अमरनाथ चौधरी उपस्थित होते.‎

उपक्रमाविषयी अध्यक्ष संग्रामसिंह‎ सूर्यवंशी यांनी माहिती सांगितली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्दळीच्या ठिकाणी प्रसाधनगृह उपलब्ध‎ होणार असल्यामुळे गैरसोय दूर होणार‎ असल्याचे महापौर जयश्री महाजन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी सांगितले. संजय गांधी यांनी‎ सूत्रसंचालन केले. राहुल भन्साळी यांनी‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...