आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांची कोंडी:आरटीई प्रवेश : वेबसाइट‎ हँग‎ हाेत असल्याची आेरड‎

जळगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क अर्थात आरटीईच्या‎‎ प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू‎ असताना‎ त्यात मोठ्या प्रमाणावर‎ अडचणींचा सामना‎ करावा लागताे‎ आहे. काही दिवसांपासून‎‎ संकेतस्थळ चालत नसल्याने‎ कोणाशी संपर्क‎ साधायचा याची‎ माहिती‎ देण्यात आलेली नसल्याने‎ पालकांची कोंडी झाली आहे.‎

शिक्षण हक्क‎ कायद्यांतर्गत‎ (आरटीई) राज्यातील दुर्बल‎ व‎ वंचित घटकांमधील मुलांना‎ खासगी‎ शाळांमध्ये राखीव‎ असणाऱ्या २५ टक्के‎ जागांवर‎ प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या‎‎ आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात‎ करण्यात‎ आली आहे. त्यामुळे‎ पालकांना मुलांच्या‎ प्रवेशासाठी १७‎ मार्चपर्यंत‎ ऑनलाइन पद्धतीने अर्ज‎ सादर करता येणार‎ आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...