आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:ज्येष्ठांना करावी लागतेय पायपीट; स्मार्ट कार्ड नोंदणीचे सर्व्हर झाले बंद, खासगी केंद्रावर नोंदणीसाठी भुर्दंड

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड दिले जाते. दरम्यान, अनेक दिवसांपासून स्मार्ट कार्ड नोंद करणारे सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना खासगी सुविधा केंद्रावरुन नोंदणी करावी लागते आहे. या नोंदणीसाठी प्रत्येकी २०० रुपये घेतले जातात. बसस्थानकात शासनाकडून ही सुविधा मोफत दिली जाते. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच यावर उपाययोजना केली जाणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...