आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलगिरी:शिवरायांचा एकेरी उल्लेेख; मंत्री महाजनांची दिलगिरी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलताना अनवधानाने माझ्या तोंडून एकेरी उल्लेख झाल्याचे म्हणत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, मी महाराजांचा समर्थक, अनुयायी आहे. एकेरी उल्लेख झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मांडलेल्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझी प्रत्येक भूमिका सगळ्यांना पटेलच असे नाही. पण माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...