आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाड्या रद्द:गीतांजलीसह सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक रोड ओव्हरब्रिज काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक सुरू आहे. या ब्लॉकमुळे जळगाव मार्गावरील १९ ते २१ नाेव्हेंबर दरम्यान गोंदिया, महाराष्ट्र, गीतांजली, नागपूर दुरांतो, अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई मार्गावर २१ नोव्हेंबर रोजी मुंबई-हावडा, मुंबई-हावडा दुरांतो या गाड्या रद्द झाल्या.

बातम्या आणखी आहेत...