आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा:माय माती फाउंडेशनतर्फे स्वच्छतेवर वक्तृत्व स्पर्धा

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय माती फाउंडेशनतर्फे ‘स्वच्छ सुंदर गाव आपली जबाबदारी’ या क्लीन व्हिलेज प्रोजेक्ट अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त धामणगाव येथे वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. यात मुलांनी स्वच्छतेचे महत्त्व व ग्रामविकासासाठीचे योगदान या विषयावर माहिती दिली.

नितीन सपकाळे, प्रेमचंद भालेराव, विकास कुंभार यांनी रोख बक्षीस मिळवले. संस्थेच्या अध्यक्षा प्रभावती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सचिन बाविस्कर यांनी परीक्षण केले. गणेश मंडळ व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...