आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:एसटी तिकीट पेटी चोरी; काम बंदचा दिला इशारा

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगारात तिकीटपेट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी जळगाव आगार व्यवस्थापक पंकज महाजन यांची भेट घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर गंभीरतेने लक्ष न दिल्यास काम बंदचा इशारा देण्यात आला.

जळगाव आगारात वाहकांच्या तिकीटपेट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. ३० जुलै रोजी एम. पी. पाटील यांची २९ हजार रुपये तिकीट असलेली पेटी साखळीसह चोरीला गेली. या प्रकारामुळे वाहक कर्मचारी भयभीत झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...