आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:जळगाव आगारात महिन्याभरापासून सुरुवात; बसस्थानकामध्ये स्मार्टकार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांची गर्दी

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टकार्ड नोंदणीला जळगाव आगारात महिन्याभरापासून सुरुवात झाली; मात्र मशीन हळू चालणे, हँग होणे आदी कारणांनी नोंदणीला उशीर होत असल्याने अनेक ज्येष्ठांना थांबून राहावे लागत आहे.

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी १ जुलैपासून ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड आवश्यक केले आहे. स्मार्ट कार्ड नसेल तर प्रवाशांना पूर्ण तिकीट घेणे बंधनकारक केले आहे. स्मार्ट कार्ड आवश्यकतेला १० दिवस शिल्लक राहिल्याने बसस्थानकात हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांची मोठी गर्दी होत आहे. मशीन हळू चालणे, हँग होणे आदी कारणांनी नोंदणीला उशीर होत असल्याने ज्येष्ठांना थांबून राहावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...