आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:जिल्ह्यातील 10 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू; टंचाई दूर करण्यासाठी 69 विहिरी अधिग्रहित

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. सध्या जिल्ह्यातील १० गावांत नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. टंचाई दूर करण्यासाठी ६९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

सध्या चाळीसगाव तालुक्यातील हातगाव, पिंपळगाव, वाघळी, तमगव्हाण, भुसावळ तालुक्यातील कंडारी, भडगाव तालुक्यातील वसंतवाडी, नळवण तांडा, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडे, खेडीढोक आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...