आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षण:तर काेराेना लसीचा चाैथा डाेस देणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरतर्फे देशभरात नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीचा चौथा डोस देण्याची वेळ येते का याबाबत संशोधन सुरु करण्यात आले आहे.लॅबमध्ये तयार झालेल्या लसीची सर्वप्रथम आयसीएमआरतर्फे तपासणी केली जाते. प्रमाणित केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी संबंधित प्राधिकरणाकडे ती पाठविण्यात येते.

आयसीएमआरशी निगडित २५ पेक्षा अधिक शाखा देशभरात विखुरल्या आहे. या माध्यमातून सध्या कोरोना लसीचा पहिला, दुसरा आणि तिसरा अर्थात बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांचे वैद्यकीय दृष्टया निरीक्षण सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...