आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची तीव्रता वाढली:तापमान 13 अंशांवर; उन्हाची तीव्रता घटली

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शुक्रवारी १० अंश सेल्सिअस निचांकी असलेल्या किमान तापमानाने थंडीची तीव्रता वाढली हाेती. मात्र, शनिवारी किमान तापमान १३ अंशावर हाेते. दिवसाचे तापमान ही ३० अंश सेल्सिअस असल्याने दिवसा उन्हाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवत हाेते.

धुळे, नंदूरबार, जळगाव व नाशिकमध्ये तापमानात माेठी घट झाली. तापमान १० अंशापेेेक्षा खाली गेल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गार वारे वाहत हाेते. शनिवारी किमान तापमान १३ अंशांवर हाेते.

बातम्या आणखी आहेत...