आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा‎:हिंदीचा पेपर यंदा कृतिपत्रिकेनुसार‎ असल्याने विद्यार्थ्यांना माेठा दिलासा‎

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक‎ शिक्षण मंडळातर्फे दोन मार्चपासून‎ इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा‎ सुरू झाली आहे. बुधवारी हिंदी‎ विषयाचा पेपर झाला. या विषयाची‎ कृतिपत्रिका अत्यंत सोप्या‎ स्वरूपाची होती.

गेल्या वर्षीच्या‎ तुलनेत त्यांना काठिण्य पातळी‎ अत्यंत कमी असल्याने विद्यार्थ्यांना‎ सहज पेपर सोडवता आला‎ असल्याने ला.ना. सार्वजनिक‎ विद्यालयाचे हिंदी विषय शिक्षक‎ जगदीश साळुंखे यांनी ‘दिव्य‎ मराठी’शी बोलताना सांगितले,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दरम्यान, हिंदी विषयाच्या पेपरला‎ जळगाव जिल्ह्यात भरारी‎ पथकातर्फे एकाही विद्यार्थ्यांवर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कारवाई करण्यात आली नसल्याचे‎ जिल्हा परिषदेच्या शिक्षण‎ विभागातर्फे सांगण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...