आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:वाचक आणि वृत्तपत्र यांच्यातील दुवा; वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांनी दहावीत मिळवले यश

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाचक आणि वृत्तपत्र यांच्यातील दुवा म्हणजे वृत्तपत्र विक्रेता बांधव होय. वृत्तपत्र विक्री हा अवघड व्यवसाय. या व्यवसायात खूप मेहनत असते. अशावेळी कुटुंबातील सर्वच सदस्यांना या व्यवसायात हातभार लावावा लागतो. शहरातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांच्या दहावीतील पाल्यांनी आपल्या वडिलांना व्यवसायात हातभार लावून दहावीच्या परीक्षेत यश मिळवले.

यशस्वी विद्यार्थ्यांत गौरव वाणी ९३.४० टक्के, जयेश सोनार ८८.२० टक्के, सायली चौधरी ८७.४० टक्के, सेजल वाणी ९३.२० टक्के, पद्मावती भावसार ८० टक्के, चैतन्य शेळके ७५.६० टक्के, भूमिका वाणी ९३ टक्के यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...