आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गस्त वाढवली:रेल्वेगाड्यांत सुरक्षा‎ बलाची गस्त वाढली‎

जळगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये गेल्या‎ काही दिवसांपासून चाेऱ्यांचे‎ प्रकार वाढले आहेत. गाडी‎ यार्डात किंवा स्थानकावर येत‎ असताना तिचा वेग कमी हाेताच‎ भामटे खिडकीजवळ बसलेल्या‎ प्रवाशांचे लक्ष विचलित करून‎ एेवज लांबवतात.

हे प्रकार‎ राेखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने‎ गस्त वाढवली. कारण नसताना‎ फलाटावर फिरणाऱ्यांची‎ चाैकशी हाेते आहे. जळगाव‎ स्थानकावर दाेन्ही प्रवेशद्वारावर‎ संशयितांची झडती घेतली जाते.‎

बातम्या आणखी आहेत...